Business and Personal web pages from India Search result

karjattaluka.com

karjattaluka.com

Karjat, Ahmednagar ,
कर्जत तालुक्यातील नेटिझन्सना व कर्जतचे बाहेर नगर, पुणे, मुंबईसह परदेशातील कर्जतकरांना ही या वेबसाईटचा लाभ होणार आहे. माणूस कितीही दूर गेला तरी त्याची नाळ आपल्या गावाशी, तालुक्याशी जोडलेलीच असते आपला परिवार, नातेवाईक, बालमित्र, सहकारी यांचेसाठी प्रत्येकाला आपुलकी असते या सर्वाबाबत एक ओढ असते. प्रत्येकाला आपल्या तालुक्यात काय चालले आहे. आपल्या गावात काय वेगळे घडत आहे याची माहिती करून घेण्याची जीज्ञासा असतेच . त्यामुळेच कर्जतकरांना आपल्या तालुक्यातील बातम्या चटकन पहावयास मिळाव्यात म्हणून या वेबसाईट ची निर्मिती करण्यात आली आहे.