Sangli Boys & Girls
मित्र आणि मैत्रिणींनो, आता सोबत रहा आणि रहा अपडेट आपल्या सांगली जिल्हाच्या बातम्या, मनोरंजन, फोटोज आणि खूप काही. आपण आम्हाला आपले सांगली बद्दलचे विचार, फोटोज, व्हिडीओज sangli_boys.girls@yahoo.com वर मेल करू शकता.
प्रत्येक फुल देवघरात वाहिलं जात नाही. तसं प्रत्येक नातही मनात जपलं जात नाही. मोजकीच फुलं असतात देवाचरणी शोभणारी. तशी मोजकीच माणसं असतात आयुष्यभर आठवणारी.
असेच आम्ही सांगलीकर.