Business and Personal web pages from India Search result

Pandharpur

Pandharpur

Pandharpur, Pandharpur ,
आधी रचिली पंढरी । मग वैकुंठ नगरी ॥१॥ जेव्हा नव्हते चराचर । तेव्हा होते पंढरपूर ॥२॥ जेव्हा नव्हती गोदा गंगा । तेव्हा होती चंद्रभागा ॥३॥ चंद्रभागेचे तटी । धन्य पंढरी गोमटी ॥४॥ नासिलीया भूमंडळ । उरे पंढरीमंडळ ॥५॥ असे सुदर्शनावरी । म्हणुनी अविनाशी पंढरी ॥६॥ नामा म्हणे बा श्रीहरी । आम्ही नाचु पंढरपुरी ॥७॥